Riteish Genelia | Zee Chitra Gaurav Puraskar 2023 | रितेश - जिनिलियाची रेडकार्पेटवर रोमँटिक एन्ट्री

2023-03-14 5

झी चित्र गौरव पुरस्कार २०२३ च्या रेडकार्पेटवर रितेश आणि जिनिलियाने हात धरून रोमँटिक एंट्री घेतली. पहा त्याची खास झलक.